मुरघास तयार करण्याची पद्धत माहित आहे का

मुरघास तयार करण्याची पद्धत माहित आहे का  Murghas preparation in Marathi

मुरघास तयार करण्याची पद्धत माहित आहे का Murghas preparation in Marathi

मुरघास तयार करण्याची पद्धत माहित आहे का ? Murghas preparation in Marathi

मुरघास तयार करण्यापूर्वी तुम्हाला ही मुरघास माहिती आवश्य फायद्याची ठरेल.

मका मुरघास करण्याची पद्धत

मुरघास तयार करणे ही दुध धंद्यात अत्यंत गरगेचे आहे. कारण वर्षभर हिरवा, सकस चारा उपलब्ध होणे खूप अवघड आहे म्हणून मुरघास मुरघास तयार करणे खूप गरजेचे आहे. मुरघास म्हणजे आंबलेला मुरलेला चारा. मुरघास हा खड्यात किंवा सायलेज बँग पिशव्यात बनवतात.

  • खड्यात तळवत हातारून घेतात. त्यावर हिरवी मका कुट्टी टाकतात.
  • त्यावर युरिया, गुळ, मीठ मिश्रनाचे पाणी शिंपडतात व हा थर व्यवस्थित चोपून घेतात.
  • चोपून का घ्यावा तर त्यामधील हवा निघून जाण्यासाठी. हवा राहिली तर मुरघासाला बुरशी लागते.
  • त्यावर एक किलो युरिया + दोन किलो गुळ + एक किलो मीठ + हे 10 ते 15 लिटर पाण्यात मिसळून प्रती 1000 किलो मका कुट्टी वर शिंपडावे.
  • खड्डा भरून झाल्यानंतर त्यावर प्लास्टिकचा कागद हातारवा.त्यावर माती टाकावी जेणेकरून हवा जाणार नाही.
  • हा खड्डा किंवा सायलेज बँग 40 ते 50 दिवसांनी गुरांना खाण्यासाठी उघडावा.
  • ही मुरघास तयार करण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील प्रतिक्रिया बॉक्स मध्ये कळवा.
  • मुरघास तयार करण्याची पद्धत माहित आहे का ? Murghas preparation in Marathi.

गोठा व्यवस्थापनाबद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *